Browsing: सामाजिक न्याय विभाग

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीस पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना बार्टी पुणे द्वारे १० हजार रुपयांचे एकरकमी अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले आहे.