संपादकीय धोरण
निर्भीड वर्तमान तथ्याधारित, जनहिताची आणि निष्पक्ष पत्रकारिता करण्यास बांधील आहे. बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी उपलब्ध अधिकृत कागदपत्रे, प्रत्यक्ष माहिती आणि संबंधित पक्षाची भूमिका पडताळण्याचा प्रयत्न केला जातो. बातमी व मतलेख स्पष्टपणे वेगळे दर्शवले जातात.