प्रतिनिधी बना
निर्भीड वर्तमान फाउंडेशन — पदाधिकारी अर्ज
जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपाध्यक्ष व समन्वयक पदांसाठी तसेच सदस्य किंवा स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी अर्ज करा.
फाउंडेशन सदस्य / स्वयंसेवक / पदाधिकारी अर्ज
फाउंडेशनच्या सदस्यत्वासाठी आणि पदाधिकारी नियुक्तीसाठी खाली स्वतंत्र अर्जांच्या लिंक्स आहेत. पत्रकार / प्रतिनिधींसाठीचा फॉर्म त्याखाली आहे.
सदस्य / स्वयंसेवक नोंदणी उघडा · जिल्हा / तालुका पदाधिकारी अर्ज उघडा
निर्भीड वर्तमान वृत्तपत्र — पत्रकार / प्रतिनिधी नोंदणी
‘निर्भिड वर्तमान’ परिवारात सामील व्हा!
तुमच्या परिसरातील सामाजिक प्रश्न, भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा आहे का? ‘निर्भिड वर्तमान’ तुम्हाला निष्पक्ष व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
पात्रता व अटी:
• बातमीची जाण आणि मराठी भाषेवर पकड असावी.
• तालुका किंवा जिल्हा स्तरावरील सामाजिक घडामोडींवर लक्ष असावे.
• सत्य आणि प्रामाणिक बातमीदारीची तयारी असावी.
• मोबाईलद्वारे बातमी, फोटो आणि व्हिडिओ घेण्याचे प्राथमिक ज्ञान असावे.
अर्ज प्रक्रिया:
खालील अर्ज फॉर्म भरा. बायोडेटा (Resume) आणि ओळखपत्राची प्रत पुढील छाननीसाठी WhatsApp क्रमांक 9637777003 किंवा news@nirbhidvartmaan.com वर पाठवा.
ईमेलचा विषय: “पत्रकार/प्रतिनिधी पदासाठी अर्ज – [तालुका/जिल्ह्याचे नाव]”
