फाउंडेशन सदस्य / स्वयंसेवक नोंदणी
जनहिताच्या कार्यात सहभागी व्हा
सदस्य किंवा स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी खालील अर्ज भरा. ताऱ्याने दर्शवलेले रकाने आवश्यक आहेत. अर्ज केल्याने सदस्यत्व आपोआप मंजूर होत नाही.
फोटो व ओळखपत्राची प्रत आवश्यक असल्यास छाननीनंतर अधिकृत संपर्कावर मागवली जाईल. या फॉर्ममध्ये आधार क्रमांक किंवा बँक तपशील देऊ नका.
