मालकी आणि निधी पारदर्शकता
निर्भीड वर्तमान हे स्वतंत्र मराठी साप्ताहिक वर्तमानपत्र आणि डिजिटल न्यूज पोर्टल आहे. PRGI नोंदणी क्रमांक MHAMAR/2023/90686 आहे. पोर्टलचे संचालन जाहिरात, प्रायोजित सामग्री आणि संस्थेच्या स्वतःच्या साधनांमधून केले जाते. प्रायोजित सामग्री स्पष्टपणे तशी चिन्हांकित केली जाते.