Browsing: कायदा व सुव्यवस्था

पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून रात्रगस्त वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.