Browsing: जलशुद्धीकरण केंद्र

पुणे : पुणे महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रांतील देखभाल-दुरुस्तीमुळे आज, गुरुवार १० सप्टेंबर रोजी शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवार ११ सप्टेंबरला पाणी उशिरा आणि कमी दाबाने मिळण्याची शक्यता महापालिकेने कळविली आहे.