‘निर्भिड वर्तमान’ परिवारात सामील व्हा!
तुम्हाला तुमच्या परिसरातील सामाजिक प्रश्न, भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा आहे का? ‘निर्भिड वर्तमान’ तुम्हाला एक निष्पक्ष व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
पात्रता व अटी:
* बातमीची जाण आणि मराठी भाषेवर पकड असणे आवश्यक.
* तुमच्या तालुका किंवा जिल्हा स्तरावर सामाजिक घडामोडींवर बारकाईने लक्ष असावे.
* सत्य आणि प्रामाणिक बातमीदारी करण्याची जिद्द असावी.
* मोबाईलद्वारे बातमी, फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करण्याचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे.
अर्ज कसा करावा?
तुमचा बायोडेटा (Resume) आणि ओळखपत्राची प्रत (Aadhaar/Voter ID) खालील ईमेलवर किंवा व्हॉट्सॲपवर पाठवा: 9637777003
* ईमेल: news@nirbhidvartmaan.com / nirbhidvartmaan@gmail .com
* विषय (Subject Line): “पत्रकार/प्रतिनिधी पदासाठी अर्ज – [तुमच्या तालुक्याचे/जिल्ह्याचे नाव]”
Please select a form

