मुख्य मजकुराकडे जा
, १५ ऑक्टोबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
निवनिर्भीडवर्तमान

निडर लेखणी, निष्पक्ष बातमी..!

ब्रेकिंग

प्रतिनिधी बना

‘निर्भिड वर्तमान’ परिवारात सामील व्हा!

तुमच्या परिसरातील सामाजिक प्रश्न, भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा आहे का? ‘निर्भिड वर्तमान’ तुम्हाला निष्पक्ष व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.

पात्रता व अटी:
• बातमीची जाण आणि मराठी भाषेवर पकड असावी.
• तालुका किंवा जिल्हा स्तरावरील सामाजिक घडामोडींवर लक्ष असावे.
• सत्य आणि प्रामाणिक बातमीदारीची तयारी असावी.
• मोबाईलद्वारे बातमी, फोटो आणि व्हिडिओ घेण्याचे प्राथमिक ज्ञान असावे.

अर्ज प्रक्रिया:
खालील अर्ज फॉर्म भरा. बायोडेटा (Resume) आणि ओळखपत्राची प्रत पुढील छाननीसाठी WhatsApp क्रमांक 9637777003 किंवा news@nirbhidvartmaan.com वर पाठवा.
ईमेलचा विषय: “पत्रकार/प्रतिनिधी पदासाठी अर्ज – [तालुका/जिल्ह्याचे नाव]”

पत्रकार / प्रतिनिधी अर्ज फॉर्म

निर्भीड वर्तमान - पत्रकार / प्रतिनिधी अर्ज
कॉपी करू नका.