आमच्याबद्दल;
“निर्भीड वर्तमान (Nirbhid Vartman) हे एक स्वतंत्र आणि निर्भय वर्तमानपत्र व न्यूज पोर्टल आहे, जे महाराष्ट्रातील, विशेषतः पुणे परिसरातील सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करते. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त अश्विनी श्रीकांत दारोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पोर्टल चालवले जाते. अन्यायाविरुद्ध लढा देणे आणि जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.”

