Browsing: RTI

वारजे-शिवणे परिसरातील बांधकामांच्या सोशल मीडिया जाहिराती, पूर्वतक्रारी आणि RTI उत्तराच्या पार्श्वभूमीवर सामान्य घरखरेदीदाराला अधिकृत माहिती मिळणार कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.