Browsing: MPSC आक्रोश मोर्चा

MPSC पेपरफुटीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात ७ सप्टेंबर रोजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा विराट आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.