Browsing: सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अचानक भारनियमनावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ग्राहकांना पूर्वसूचना देणे आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.