पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून रात्रगस्त वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
Browsing: पुणे बातमी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीस पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना बार्टी पुणे द्वारे १० हजार रुपयांचे एकरकमी अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले आहे.
पुण्यातील विविध भागात मुले पळवणारी महिला फिरत असल्याच्या सोशल मीडियावरील अफवांचे पुणे पोलीस आयुक्तालयाने खंडन केले असून अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

