जिल्हा / तालुका पद मागणी अर्ज
फाउंडेशनच्या पदासाठी अर्ज करा
जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपाध्यक्ष, संपर्कप्रमुख किंवा समन्वयक पदासाठी आपले कार्यक्षेत्र आणि अनुभव नोंदवा. अनुभव नसल्यास “नवोदित” लिहा. अंतिम नियुक्ती अधिकृत छाननी व मंजुरीनंतरच होईल.
फोटो व ओळखपत्र छाननीनंतर अधिकृत संपर्कावर मागवले जाईल. या फॉर्ममध्ये आधार क्रमांक किंवा बँक तपशील देऊ नका.
