मुख्य मजकुराकडे जा
, ६ नोव्हेंबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
ब्रेकिंग
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला मोठे यश; मुंबईतील रेल्वे लगतच्या ५,४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगितमुठा व मोसे खोऱ्यातील ३०० आदिवासी कुटुंबांना ब्लँकेट, फराळ वाटप; टेमघर येथे विविध विकासकामांचे थाटात उद्घाटन‘निर्भीड वर्तमान फाउंडेशन’च्या आमरण उपोषणाचा पहिल्याच दिवशी ऐतिहासिक विजय! आरटीओ प्रशासन अखेर झुकले; कारवाईचे आदेश जारी झाल्यानंतर उपोषण तूर्त स्थगितपुणे-पिंपरी-चिंचवड ठरणार देशातील प्रमुख ‘मोबिलिटी हब’; शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोमुळे आयटीयन्सना मोठा दिलासा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुणे आरटीओ कार्यालयासमोर ‘निर्भीड वर्तमान फाउंडेशन’चे आमरण उपोषण सुरू; पहिल्याच दिवशी प्रशासनाचे धाबे दणाणले!

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल;

“निर्भीड वर्तमान (Nirbhid Vartman) हे एक स्वतंत्र आणि निर्भय वर्तमानपत्र व न्यूज पोर्टल आहे, जे महाराष्ट्रातील, विशेषतः पुणे परिसरातील सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करते. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त अश्विनी श्रीकांत दारोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पोर्टल चालवले जाते. अन्यायाविरुद्ध लढा देणे आणि जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.”

कॉपी करू नका.