Browsing: सुनेत्रा पवार

सोमेश्वरनगर येथील शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादन खर्चात बचत आणि मूल्यवर्धित उत्पादनांवर भर देण्याचे आवाहन केले.