Browsing: फायर सेफ्टी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील शाळा, रुग्णालये आणि पेट्रोल पंपांना व्यावसायिक अग्नि सुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र घेण्याचे निर्देश दिले असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर सील ठोकण्याचा इशारा दिला आहे.