Browsing: पुणे गुन्हे शाखा

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-७ ने वाडेगाव येथे सापळा रचून डीपी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील तिघांना अटक केली. या कारवाईत ८ गुन्हे उघडकीस आणून ₹१२.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.