Browsing: जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार

धुळे येथे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शिक्षकांनी डिजिटल शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्याधारित शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी अद्ययावत राहण्याचे आवाहन केले.