आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीपुणे

PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 364 जागांसाठी भरती सुरू

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आजच करा अर्ज

पुणे दि. 5 निर्भीड वर्तमान:- राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), आरोग्य विभाग (Department of Health), पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. पात्र उमेदवारांनी 16 जानेवारी 2024 तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या बातमी मध्ये आहे.

Pune Municipal Corporation Recruitment 2024

● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक

● पद संख्या : एकूण 364 जागा

पदाचे नावपद संख्या वैद्यकिय अधिकारी 120 पदे स्टाफ नर्स 124 पदे बहुउद्देशीय आरोग्य सेवक 120 पदे

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वैद्यकीय अधिकारी : MBBS

2) स्टाफ नर्स : GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक : (i) 12(विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 ते 70 वर्षांपर्यंत.

● अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु.300/- [मागासवर्गीय : रु.200/-]

● वेतनमान :

1) वैद्यकीय अधिकारी – रु.60,000/-

2) स्टाफ नर्स – रु.20,000/-

3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक – रु.18,000/-

● नोकरीचे ठिकाण : पुणे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2024

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

DOC-20240105-WA0001_240105_065840

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!