भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महत्त्वपूर्ण निर्देश.! ताज्या बातम्या December 12, 2025 नागपूर:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे, यांच्या बहुप्रतिक्षित विस्तारीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री तथा एम.एस.आर.डी.सी. (MSRDC)…