महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
May- 2024 -2 May
Grampanchayat : ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत बसण्यासाठी परवानगी देवुन शासनाने जास्तीत जास्त प्रसिध्दी दयावी -दिपक पाचपुते
अहमदनगर, निर्भीड वर्तमान:- महाराष्ट्रामध्ये राज्यपाल यांच्या मान्यतेने शिवाय कोणतेही शासन निर्णय व परीपञक निघत नाही. माञ शासकिय कर्मचारी आपल्या फायदयाचे…
Read More » -
1 May
Pune : महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना
पुणे, निर्भीड वर्तमान :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस…
Read More » -
Apr- 2024 -25 April
Pune Loksabha : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती
पुणे, निर्भीड वर्तमान:- जिल्ह्यातील ३४-पुणे लोकसभा Pune Loksabha मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली…
Read More » -
25 April
Satara Police : सुशिक्षीत व बेरोजगार युवकांना विकासासाठी सातारा पोलीसांची उंच भरारी योजना
सातारा | निर्भीड वर्तमान:- सातारा जिल्हयातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करुन त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी…
Read More » -
25 April
Baramati Loksabha : बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संपन्न
पुणे | निर्भीड वर्तमान:- बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी असलेल्या सर्व मतदान यंत्रांची निवडणूक निरीक्षक श्रीमती आनंदी पालानीस्वामी यांच्या…
Read More » -
25 April
ACB : लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षक व हवालदार ACB च्या जाळ्यात
कळवा | निर्भीड वर्तमान:- अॅल्युमिनीयम पट्टीने भरलेला आयशर टेम्पो सोडवण्यासाठी पोलीसांनी मागितली होती दोन लाखांची लाच, लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक…
Read More » -
25 April
AC : अधिकार नसतांना ए.सी. बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
अहमदनगर | निर्भीड वर्तमान :- अधिकार नसतांना आपल्या दालनात अनेक शासकीय अधिकारी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत AC एअर कंडीशनर बसविणाऱ्या…
Read More » -
24 April
Shirur Loksabha : शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षकांची नियुक्ती
पुणे, निर्भीड वर्तमान :- जिल्ह्यातील 36- शिरुर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची…
Read More » -
24 April
स्वारगेट पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई
निर्भीड वर्तमान :– पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं. १३७/२०२४ भा.द.वि. कलम ३८१,४११,३४ मधील फिर्यादी यांनी व्होडाफोन कंपनीचा लाईनकार्ड…
Read More » -
23 April
Mahavitaran Bharti : सहाय्यक पदाच्या 5347 रिक्त जागा भरल्या जाणार
पुणे, निर्भीड वर्तमान:- नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची भन्नाट अशी संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र…
Read More »