महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
Oct- 2023 -6 October
खाण कामगारांच्या शिक्षण घेणाऱ्या मुला/मुलींना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य रकमेत वाढ
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत, महाराष्ट्र आणि गोवा राज्य आणि दादरा, नगर हवेली आणि…
Read More » -
6 October
जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयांना तात्काळ भेटी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे,…
Read More » -
Sep- 2023 -27 September
महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तट रक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वर्तमान टाईम्स, वृत्तसेवा :- भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर महानिरीक्षक मनोज बाडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट…
Read More » -
21 September
पुणे येथे 22 सप्टेंबरपासून होत आहे दुसरी खेलो इंडिया महिला लीग
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- भारतीय क्रीडा प्राधिकरण, प्रादेशिक केंद्र मुंबई यांनी महाराष्ट्र ऍथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने खेलो इंडिया महिला ऍथलेटिक्स…
Read More » -
12 September
मुख्यमंत्री आणी सर्व मराठा नेत्यांनी एकत्र जाऊन मनोज जरांगे पाटील यांचा जीव वाचवला पाहिजे – प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- सर्व पक्षीय बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतिने प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांनी आपली महत्त्वपूर्ण भुमिका मांडली…
Read More » -
12 September
महावितरण संबंधित प्रलंबित कामांचा तसंच नवीन कामांच्या प्रगतीची घेण्यात आली आढावा बैठक
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- माढा, करमाळा, अकोले, अहमदनगर, खेड, कोपरगाव, मोर्शी, कळवण, निफाड, वसमत, औंढा, बारामती आदी तालुक्यांमधील ‘महावितरण’शी…
Read More » -
7 September
“पुणे उद्योजक पुरस्कार सोहळा 2023” हा दिमाखदार सोहळा एल्प्रो मॉल येथे झाला संप्पन्न
वर्तमान टाईम्स वृत्तसेवा :- उद्योग जगतातील मान्यवरांच्या उपस्थितीने नटलेला दिमाखदार पुणे उद्योग पुरस्कार सोहळा एल्प्रो मॉल झगमगाटात पार पडला. स्विफ्टएनलिफ्ट…
Read More » -
7 September
अत्याचार पीडित गोपाल डाडर यांना मिळाली आरोग्य विभागात शासकीय नोकरी
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :– दलित पॅंथर संघटनेच्या वर्धापनदिनी वालचंद नगर जंक्शन तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे वैभव तानाजी गीते…
Read More » -
7 September
आपल्या वाहनांवर थकित दंड आहे काय ? तर मग ही योग्य संधी सोडू नका, पुण्यातील येरवडा येथे आहे राष्ट्रीय लोकअदालत
वर्तमान टाइम्स, वृत्तसेवा :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांनी ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेव्दारे नागरिकांना कोर्टात येवून झगडून न्याय…
Read More » -
7 September
मिरजेतील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटला तत्त्वतः मान्यतेसंदर्भातील कार्यवाही करावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा: – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे सुपरस्पेशालिटी रूग्णालयाचे बांधकाम व विद्यार्थी वसतिगृह बांधकामाला तत्वत:…
Read More »