सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या उपस्थितीत रस्ते सुरक्षा समितीची बैठक संपन्न

पुणे :- वाहन अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी जाऊ नयेत यासाठी सर्व संबधित यंत्रणांनी रस्ते सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, त्यासाठी…

Read More »

अनाधिकृत बांधकामावर होणार निष्कासित ; आमरण उपोषणास यश

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या व महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने भोसरी येथील महार वतन…

Read More »

अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेत

पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची अनाधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी मार्च महिन्यामध्ये नोटीस जारी करण्यात आलेले बांधकाम पुर्ण होवुन सोन्याचे दुकान थाटण्याची…

Read More »

प्रधानमंत्री जनजाती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडून आढावा

पुणे : आदिवासी कुटूंबामध्ये पीएम जनमन अभियानाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि पात्र व्यक्तींना प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानाचा लाभ पोहोचवण्यासाठी…

Read More »

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे ताबडतोब पंचनामे करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे…

Read More »

राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समृद्ध, आनंदी होऊ दे- मुख्यमंत्री यांची भीमाशंकराकडे प्रार्थना

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस…

Read More »

Illegal Constaction : अनाधिकृत बांधकाम निष्कासित करून पिडीत कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण

पुणे : धाकदडपशाही करून मुळ उतारा नावावर असतांनाही वडीलोपार्जीत महार वतन जमिन बळकावुन त्यावर अनाधिकृत बांधकाम करून हक्कापासुन वंचित ठेवलेल्या…

Read More »

PMC : पुणे महानगरपालिकेत आस्थापना विभागाची माहिती न मिळावी यासाठी मुख्य दरवाजा अचानक बंद

पुणे : पुणे महानगरपालिकेत आस्थापना विभागात काम करत असलेल्या रूम नं 240 रूम चा मुख्य दरवाजा अचानक बंद करण्यात आलेला…

Read More »

Farmers Electricity : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा…

Read More »

Nepal Bus Accident : नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद

मुंबई : नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती…

Read More »
Back to top button
Don`t copy text!