देश विदेश
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
मुंबई विमानतळावर अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त, तस्करी करणाऱ्यांना अटक..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- महसूल गुप्तचर संचालनालयानं [The Directorate of Revenue Intelligence (DRI)] अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याच्या मोहीमेअंतर्गत मोठं यश…
Read More » -
भारतातील पहिली रस्त्यावर धावणारी हायड्रोजन बस लेहमध्ये होणार सुरू..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- लडाखमध्ये शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने, राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळ (एनटीपीसी) हायड्रोजन फ्युएलिंग स्टेशन,सौर संयंत्राची…
Read More » -
शिवराज्यभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त शहाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेवर आधारित पोस्ट तिकिटाचा झाले अनावरण
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे समारोप पर्व, ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या…
Read More » -
पाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी सीबीआयकडून सीजीएसटीच्या एका अधीक्षकाला अटक
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- मुंबई येथील भिवंडी आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागातल्या (सीजीएसटी) एका अधीक्षकाला तक्रारदाराकडून…
Read More » -
लम्पी चर्म रोग प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलनासाठी संपूर्ण सांगली जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- लम्पी चर्म रोग या अनुसूचित रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी…
Read More » -
बुलडाणा येथील मलकापूर येथे राष्ट्रीय महामार्ग 53 वरील 800 कोटी रुपये खर्चाच्या चौपदरीकरणाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे…
Read More » -
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या हस्ते पोलीस स्टेशन मध्ये बालस्नेही कक्षाचे झाले उद्घाटन..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ – १ मधील समर्थ पोलीस स्टेशन येथे व परिमंडळ-५ मधील…
Read More » -
पुण्यातील सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी सफाई कामगाराची सुरू आहे आर्थिक लूट..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- पुणे महानगरपालिकाच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय मधील आरोग्य विभागमधील कोठ्या मध्ये ज्या सफाई सेवकांची कंत्राटी…
Read More » -
सातारा जिल्ह्यातील तलावाच्या गाळाने उलगडले 8664 वर्षांपूर्वीच्या हवामान आणि पर्यावरणीय बदलांचे रहस्य..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या जगप्रसिद्ध कास पठारावर असलेल्या तलावातील गाळाच्या नव्या अभ्यासानंतर, होलोसीन युगाच्या पूर्वार्धाच्या मध्य…
Read More » -
महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचा अहवाल अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी केला सादर..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचा अहवाल अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त…
Read More »