भारतीय हवाई दलात, नाशिक येथे ‘अप्रेंटिस’ पदांसाठी नविन भरती सुरु..!!

12 वी ITI पास विद्यार्थी करू शकतात अर्ज.!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- भारतीय वायुसेनेने Apprenticeshipindia.Gov.In वर Indian Air Force Apprentice Recruitment 2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. ही भरती एकूण 108 अप्रेंटिस पदांसाठी होणार आहे. पात्र उमेदवार IAF अप्रेंटिस भरती 2023 साठी 19 डिसेंबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जानेवारी 2023 आहे. Indian Air Force Apprentice Recruitment 2023 बद्दल संपूर्ण तपशील पुढे देण्यात आला पाहा

कोर्सचे नाव : एअर फोर्स अप्रेंटिस प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT Entry) 01/2023

पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

एकूण पदे : 108 जागा

अ. क्र.ट्रेडपद संख्या

1. मशीनिस्ट 03

2. शीट मेटल 15

3. वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 04

4. मेकॅनिक (रेडिओ रडार एअरक्राफ्ट) 13

5. कारपेंटर 02

6. इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट 33

7. फिटर/मेकॅनिक मशीन टूल मेंटेनंस 38

Total.108 IAF Apprentice Bharti 2022/23

 

शैक्षणिक पात्रता : 

(I) 50% गुणांसह 10वी/12वी उत्तीर्ण

(Ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयाची अट :

01 एप्रिल 2023 रोजी 14 ते 21 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 नोकरी ठिकाण : ओझर (नाशिक)

Fee : फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जानेवारी 2023

परीक्षा : 26 फेब्रुवारी ते 01 मार्च 2023

 

 

Exit mobile version